Budh Gochar 24 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण! कामात येतील अडचणी, प्रेमसंबंधात दूरावा

Budh Gochar Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. बुध ग्रहाला तर्कशास्त्राचे कारक मानले जाते. बुध ग्रह हा पैसा, व्यवसाय आणि संवादाचा कारक मानला जातो.

कोमल दामुद्रे

Budh Gochar In Dhanu Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. बुध ग्रहाला तर्कशास्त्राचे कारक मानले जाते. बुध ग्रह हा पैसा, व्यवसाय आणि संवादाचा कारक मानला जातो.

२ जानेवारीला बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण झाले आहे. कुंडलीतील बुध कमकुवत असेल तर बोलण्याशी संबंधित समस्या, स्मरणशक्ती कमी होणे आणि व्यक्तीला आर्थिकतेशी सामना करावा लागतो. बुध ग्रह धनु राशीत ७ जानेवारी पर्यंत असणार आहे. यामुळे काही राशींवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. जाणून घेऊया कोणत्या राशींना (Rashi) फायदा होईल ते.

1. कन्या

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी अडचणींना समोरे जावे लागेल. आत्मविश्वासाने तुम्ही यावर मात कराल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. व्यवसायात आर्थिक (Money) लाभाच्या संधी मिळतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्याल.

2. वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी हे संक्रमण फायद्याचे ठरणार आहे. लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पालकांसोबतच्या नात्यात गोडवा येईल. व्यवसायात (Business) लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

3. मकर

बुधाचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च टाळाल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहिल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आरोग्यात सुधारणा होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT