BSNL New Plan Saam Tv
लाईफस्टाईल

BSNL Plan: BSNL चे दोन नवे जबरदस्त प्लान! कमी पैशांत मिळणार १८० दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरेच काही

BSNL New Recharge : BSNL चे नवे दोन प्लान भारतातील युजर्सना मिळणार आहे.

कोमल दामुद्रे

BSNL Recharge Plan :

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ही देशातील सगळ्यात मोठ्या टेलिकॉम कंपनीमध्ये गणली जाते. इतर कंपन्यांप्रमाणे ही देखील आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे सुविधा देते.

या दरम्यान कंपनीने ४११ रुपये ७८८ रुपये किंमतीचे दोन नवीन प्लान युजर्ससाठी लॉन्च केले आहे. या प्लानला रिटायरमेंट प्लान म्हणून ओळखले जाते. हे दोन्ही प्लान डेटा व्हाउचर आहेत. म्हणजे ते तुमच्या सध्या सुरु असलेल्या प्लानला चालना देतील. परंतु कार्डला अॅक्टिव्हेट करता येणार नाही. यासाठी तुम्हाला कॉमन रिचार्ज करावा लागेल. सध्या हे दोन्ही प्लान भारतातील युजर्सना मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दोन्ही प्लानचा उपयोग तुमच्याकडे असलेल्या डेटा प्लान, बेस प्लान असेल. डेटा लिमिट पूर्ण झाली असेल. अशा परिस्थितीत हा प्लान तुम्हाला अतिरिक्त डेटा देईल.

1. 411 Rs रुपयांचा प्लान

बीएसएनएलच्या (BSNL) ४११ रुपयांच्या (Price) डेटा व्हाउचर प्लानमध्ये ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 2GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 180GB डेटा मिळतो. तसेच डेटा लिमिट पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्पीड 40kbps पर्यंत कमी होईल.

2. 788 Rs रुपयांचा प्लान

बीएसएनएलच्या ७८८ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा व्हाउचरची व्हॅलिडिटी १८० दिवसांची आहे. या प्लानचा लाभ तुम्ही ६ महिन्यांसाठी घेऊ शकता. ७८८ रुपयांच्या प्लानमध्ये 2GB डेटा मिळेल. म्हणजे एकूण 360 GB डेटा तुम्हाला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT