Astro Tips Ants Saam TV
लाईफस्टाईल

Astro Tips Ants : घरात काळ्या किंवा लाल मुंग्या येणे शुभ की अशुभ

Astro Tips Black and Red Ants : घरात लाल किंवा काळ्या मुंग्या दिसूलागल्यास त्याचे शुभ किंवा अशुभ संकेत असतात.

Ruchika Jadhav
Astro Tips Ants

घरामध्ये अनेकवेळा लाल किंवा काळ्या मुंग्या लागतात. जेवणाला किंवा गोड खाऊच्या डब्ब्याला हमखास मुंग्या लागतात.

Astro Tips Ants

घरात लाल किंवा काळ्या मुंग्या दिसूलागल्यास त्याचे शुभ किंवा अशुभ संकेत असतात.

Astro Tips Ants

घरात काळ्या मुंग्या दिसल्यास त्या शुभ मानल्या जातात. काळ्या मुंग्या देवाच्या असतात असंही म्हटलं जातं.

Astro Tips Ants

तर घरात लाल मुंग्या अशुभ संकेत. यामुळे घरात आर्थिक संकट येण्याची भीती असते.

Astro Tips Ants

शनी देवाची वक्र दृष्टी असल्यास त्या घरात लाल मुंग्या होतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणे योग्य असते.

Astro Tips Ants

घरात लाल मुंग्या दिसल्यावर सतर्क रहावे. कारण या काळात तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते.

Astro Tips Ants

काळ्या मुंग्या दिसल्यास घरात आनंदाची बातमी येणार आहे, असं मानलं जातं.

टीप : ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही मुंग्यांच्या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: “पोलिसांना टीप का देतो?” म्हणत २२ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

EPFO ची मोठी घोषणा! लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी काढता येणार भरघोस रक्कम; पाहा A to Z प्रक्रिया

SCROLL FOR NEXT