Optical Illusion
Optical Illusion Saam Tv
लाईफस्टाईल

Optical Illusion : स्वत:ला स्मार्ट समजताय ? मग 7 सेकंदात शोधून दाखवा जिराफच्या कळपात लपलेला साप

कोमल दामुद्रे

Mind Challenge : ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या बुद्धीला चालना देण्याचे काम करते. या चित्रातून आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. यामध्ये आपल्याला डोळ्यांची नजर देखील अधिक तीक्ष्ण होते. हे ऑप्टिकल इल्युजन आपल्या माइंडला एक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात.

तुम्हालाही तुमचं मन तीक्ष्ण करायचं असेल, तर तुम्ही ऑप्टिकल इल्युजनची (Optical Illusion) मदत घेऊ शकता. सोशल मीडियावर तुम्हाला अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पाहायला मिळतील.आज आम्ही तुमच्यासाठी चित्र घेऊन आलो आहे, त्यात तुम्हाला जिराफांच्या कळपात लपलेला साप शोधायचा आहे.

या फोटोमध्ये तुम्ही हिरव्यागार जंगलात जिराफांचा कळप दिसत असेल पण जर तुम्ही हे चित्र नीट निरखून बघितले तर तुम्हाला त्यात एक साप लपलेला दिसेल. यासाठी तुम्हाला जिराफंमध्ये लपलेला साप शोधावा लागेल.

1. तीक्ष्ण नजर

या चित्रात तुम्हाला फक्त जिराफच दिसत असतील. त्यामुळेच त्यात लपलेला साप शोधणे प्रत्येकालाच कठीण जात असेल. हा साप चित्रात तुम्हाला तो सहजासहजी सापडणार नाही. पण जर तुम्ही तुमची तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण दृष्टी वापरली तर तुम्ही काही वेळातच साप शोधू शकाल.

2. असा शोधा साप

तुमच्याकडेही तीक्ष्ण मन आणि तीक्ष्ण डोळे असतील तर चित्रात लपलेला साप शोधा आणि दाखवा. तुम्हाला 7 सेकंदात (Second) जिराफांच्या कळपात लपलेला साप शोधायचा आहे. पण तरीही तुम्हाला ते सापडत नसेल, तर तुम्ही खालील चित्रातून पाहू शकता.

Optical Illusion

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

SCROLL FOR NEXT