Kumbh Rashi 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Kumbh Rashi 2024 : नव्या वर्षात कुंभ राशीचे नशीब फळफळणार! प्रेमात मिळेल यश, नोकरीच्या नव्या संधी

Kumbh Rashi Yearly Horoscope 2024 : कुंडलीतील अकरावी रास कुंभ. या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीचे लोक न्यायिक आणि व्यवस्थापकीय सेवेत उच्च पदे प्राप्त करतात. शनिची साडेसाती सुरु असल्यामुळे हे वर्ष अधिक अडचणीचे होते. परंतु, नव्या वर्षात सकारात्मक परिणाम जाणवेल.

कोमल दामुद्रे

Aquarius Rashibhavishya In Marathi 2024 :

कुंडलीतील अकरावी रास कुंभ. या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीचे लोक न्यायिक आणि व्यवस्थापकीय सेवेत उच्च पदे प्राप्त करतात. शनिची साडेसाती सुरु असल्यामुळे हे वर्ष अधिक अडचणीचे होते. परंतु, नव्या वर्षात सकारात्मक परिणाम जाणवेल.

गुरु आणि शनिच्या प्रभावामुळे तुमची निर्णयशक्ती वाढेल. करिअर आणि नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम होईल. शनिच्या प्रभावामुळे निर्णयक्षमता वाढेल. यश मिळेल. कसे असेल कुंभ राशींसाठी नवीन वर्ष जाणून घेऊया.

नवीन वर्ष हे सकारात्मक असले तरी तुम्हाला सर्तक राहाणे गरजेचे आहे. कुंडलीत राहूच्या स्थितीमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरच्या (Career) दृष्टीने हे वर्ष नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नोकरीसाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. बँकिंग (Bank), आयटी आणि मीडियाशी संबंधित लोकांना हे वर्ष भाग्याचे ठरेल.

आरोग्याच्यादृष्टीने (Health) हा काळ चांगला राहिल. त्वचेच्या समस्या आणि हाडांच्या समस्या होण्याची शक्यता आहे. घशाचा त्रास असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्या. हृदयरोग असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

वैवाहिक जीवन आनंदी राहिल. वैवाहिक जीवनात चढ-उतार पाहायला मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. लव्ह लाईफची काळजी घेण्याची गरज नाही. प्रेम जीवन खूप चांगले जाईल. विवाहितांसाठी हे वर्ष अधिक चांगले असणार आहे. जोडीदारासोबत परदेशी दौऱ्यावर जाऊ शकता. नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

नवीन वर्षात नोकरी आणि व्यवसायात मोठे निर्णय घेऊ नका. व्यवसायात अचानक फायद्याची अपेक्षा करु नका. कामावर परिणाम होऊ शकतो. व्यवसाय पुढे नेण्यास मदत होईल.

या राशीचे लोक न्यायिक आणि व्यवस्थापकीय सेवेत उच्च पदे प्राप्त करतात. शनिच्या प्रभावामुळे निर्णयक्षमता वाढेल. यश मिळेल. कसे असेल कुंभ राशींसाठी नवीन वर्ष जाणून घेऊया.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT