Apple New Charger Saam Tv
लाईफस्टाईल

Tech News : ग्राहकांसाठी Apple ची भेट! एक नाही तर तीन गोष्टी एकाचवेळी होणार चार्ज

3 In 1 Charger : लोकांमध्ये ॲपलचे प्रॉडक्टस चा वापर करायचा खूप क्रेज आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Apple New Charger : लोकांमध्ये ॲपलचे प्रॉडक्टस चा वापर करायचा खूप क्रेज आहे. Apple चे प्रॉडक्टस वापरणाऱ्या लोकांचा समाजात एक वेगळाच दर्जा असतो असे म्हणता येईल.

जर तुम्ही सुद्धा apple युझर्स असला आणि वेगवेगळे प्रॉडक्टस वापरत असाल तर तुम्हाला बऱ्याच वेळा खूप सारे चार्जेस सोबत कॅरी करावे लागत असतील. तुमची ही चिंता आता apple ने दूर केली असे म्हणायला हरकत नाही.

तुम्ही जर आयफोन (Iphone), एअरपोड्स आणि ॲपल (Apple) वॉच हे डिवाइस वापरत असाल तर त्यासाठी वेगळे चार्जर ठेवावे लागतात पण आता थ्री इन वन वायरलेस चार्जिंग स्टेशन बाजारात उपलब्ध केले आहे जे ॲपलचे हे तीन डिवाइस एकाच वेळी चार्ज करू शकता.

या थ्री इन वन वायरलेस चार्जिंग स्टेशन चा उपयोग तुम्हाला प्रवासात खूप चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही ते एकच चार्जर सहज कॅरी करू शकता तसेच हे हॅनडबॅग मध्ये सुद्धा सोबत ठेवू शकता. या चार्जर बाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते वजनाला हलके आणि आकाराला लहान आहे तसेच ते दिसायला तरतरीत आहे.

हे चार्जर वापरण्यास अतिशय सोपे आहे सर्व डिवाइस चार्ज करण्यासाठी हे चार्जर सक्षम आहे. Mag-safe नवीन तंत्रज्ञानाने डिझाईन केले आहे. तुम्हाला मजबूत मॅग्नेट वापरता येईल.

Powerup 3 in 1 वायरलेस चार्जिंग स्टेशन, वापर करण्यासाठी तुम्हाला फक्त यूएसबी केबल ची गरज असेल त्याच्या साह्याने तुम्ही चार्ज करू.आयफोन, एअरपोड्स आणि ॲपल वॉच तुम्ही कधीही सहज चार्ज करू शकता.

या चार्जर च्या किंमत बद्दल सांगायचे झाले तर, powerup 3 in 1 वायरलेस चार्जिंग स्टेशन तुम्हाला 4,490 रुपयाला बाजारात उपलब्ध होईल. कंपनीच्या http://www.gogripp.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा हे चार्जर खरेदी करू शकता. इतर ऑनलाईन स्टोरस वर सुद्धा हे चार्जर उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT