5 Most Taxed Countries Saam Tv
लाईफस्टाईल

5 Most Taxed Countries : 'या' 5 देशांमध्ये वसूल केला जातो सर्वात जास्त टॅक्स, भारताचा क्रमांक या स्थानावर

Tax Country : अनेक देश आहेत जिथे स्थानिकांकडून अजिबात आयकर आकारला जात नाही.

कोमल दामुद्रे

Highest Rate Of Personal Tax : तुम्हाला हे माहित आहे का की, जगामध्ये सर्वात जास्त टॅक्स कोणत्या देशामध्ये लावला जातो. आपला भारत देश या सूचीमध्ये कुठे थांबला आहे. जर नसेल तर, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अशा प्रकारचे अनेक देश आहेत जिथे स्थानिकांकडून अजिबात आयकर आकारला जात नाही. तर काही देश असे आहेत जिथे इन्कमवर जबरदस्त टॅक्स लावला जातो. आज आम्ही तुम्हाला या देशांविषयी सांगणार आहोत, जिथे आयकरचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा टॅक्समध्ये जातो. यामध्ये ते देश सुद्धा सामिल आहेत ये दुनिया मधील सर्वात आनंदी राष्ट्र मानले जातात.

1. वर्ल्ड (World) पॉपुलेशन रिव्ह्यूच्या एका रिपोर्टनुसार, सर्वात जास्त आयकर आईवरी कोस्टमध्ये आकारला जातो. येथे वेतनमधील साठ टक्के तुमच्याकडून टॅक्स (Tax) म्हणून वसूल केला जातो.

2. दुसऱ्या नंबरवर युरोपचा फिनलैंड आहे. जिथे कर दातांकडून 56.95 टक्के पर्सनल टॅक्स वसूल केला जातो.

3. तिसऱ्या नंबरवरती जपान हा देश आहे, जो सगळ्यात जास्त टॅक्स वसूल करतो. इथे सरकार लोकांकडून 55.90 टेक्के आयकर वसूल करते.

4. चौथ्या नंबरवर युरोपचा एक देश आहे त्याचे नाव आहे डेनमार्क. या देशामध्ये 55.90 टक्के टॅक्स वसूल केला जातो. सोबतच डेनमार्क आणि फिनलँड सगळ्यात आनंदी देशांपैकी दोन देश आहेत.

5. पाचवे नंबरवर ऑस्ट्रिया हा देश आहे. येथे कर दातांकडून 55% टॅक्स पासून केला जातो. त्यानंतर स्वीडनचा नंबर येतो. हा देश सुद्धा आनंदी देशांमधील एक देश मानला जातो.

6. या बाबतीत भारत (India) हा देश 26 व्या नंबरवर आहे. म्हणजे भारतामध्ये अनेक देशांकडून कमी टॅक्स वसूल केला जातो. इथे सर्वाधिक टॅक्सचे दर 42 टक्के आहे. या वेळीच्या बजेटमध्ये झालेल्या घोषणेनंतर पुढच्या वित्त वर्षापर्यंत हा टॅक्स 40 टक्क्यांनी कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT