Samsung Galaxy M14 5G Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon Sale: 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी; 6 हजारांनी स्वस्त झाला Samsung चा हा 5G फोन

Samsung Galaxy M14 5G: 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी; 6 हजारांनी स्वस्त झाला Samsung चा हा 5G फोन

Satish Kengar

Samsung Smartphone at Massive Discount:

ई-कॉमर्स साइट Amazon आपल्या दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. यातच तुम्ही बजेट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Samsung Galaxy M14 5G तुमच्यासाठी बेस्ट फोन ठरू शकतो.

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान Samsung Galaxy M14 5G मोठी सूट मिळत आहे. या फोनवर थेट 6000 रुपयांची सूट मिळत आहे, तर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अतिशय स्वस्त दरात हा फोन खरेदी करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amazon वर या फोनची किंमत17,990 रुपये आहे. Amazon च्या Great Indian Festival Sale मध्ये, 33 टक्के सवलतीनंतर हा फोन तुम्ही 11,990 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन कोणत्याही बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची सवलत मिळेल. तुमच्या जुना फोन Exchange केल्यावर तुम्हाला 11,350 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.  (Latest Marathi News)

Samsung Galaxy M14 5G फीचर्स

हा 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा सर्वोत्तम 5G फोन आहे. याचे फीचर्स जाणून घेऊ...

> फोनमध्ये 6.6 इंच LCD FHD+ डिस्प्ले आहे.

> फोनमध्ये 50MP+2MP+2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर 13MP फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे.

> फोनमध्ये Exynos 1330 Octa Core प्रोसेसर आहे.

> Android 13, One UI Core 5.0 यामध्ये मिळतं.

> हा फोन 6000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात काकडी खाणे चांगले की वाईट

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

SCROLL FOR NEXT