OnePlus Nord CE 3 Lite 5G Saam Tv
लाईफस्टाईल

OnePlus चा 108MP 5G स्मार्टफोन फक्त 1,099 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी? जाणून घ्या काय ऑफर

Satish Kengar

OnePlus Nord CE 3 Lite 5G:

OnePlus Nord CE 3 Lite 5G हा एक पॉवरफुल प्रीमियम स्मार्टफोन आहे. जो जबरदस्त कॅमेरासह येतो. तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन वापरण्याचा कंटाळा आला असेल आणि नवीन स्मार्टफोनसाठी चांगल्या डीलची वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन हा स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटमध्ये विकत आहे. सवलतींचा लाभ घेऊन, ग्राहक हा फोन खूपच कमी किमतीत खरेदी करू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

OnePlus Nord CE 3 Lite 5G चे 8GB + 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वर 19,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरद्वारे कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला त्यावर 1500 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय या फोनवर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.  (Latest Marathi News)

जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर, तुम्ही हा फोन एक्सचेंज करून किंमत आणखी कमी करू शकता. Amazon वर लिस्ट केलेल्या काही फोनवर 18,900 रुपयांची सूट दिली जात आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर, तुम्ही तो एक्सचेंज करू शकता आणि हा नवीन फोन फक्त 1,099 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन

Nord CE 3 Lite 5G मध्ये, तुम्हाला 6.72 इंच फुल-HD LCD डिस्प्ले मिळेल. वनप्लसचा नवीन स्मार्टफोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह येतो. 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो.

डिस्क्लेमर: आम्ही ही बातमी ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि सवलतींच्या आधारे तयार केली आहे. एक्सचेंज ऑफर गॅझेटच्या स्थितीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, कोणतेही गॅझेट खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत निश्चितपणे तपासा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT