Airtel Special Data Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Airtel Special Plan: क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! Airtel कडून 100 रूपयांपेक्षा कमी, ICC World Cupसाठी खास ऑफर

Airtel Launch Data Plan For ICC Cricket Cup : Airtel ने ICC क्रिकेट वर्ल्ड कपसाठी नवीन रिचार्ज प्लान्स लाँच केला आहे.

Shraddha Thik

Airtel Special Data Plan:

Airtel ने ICC क्रिकेट वर्ल्ड कपसाठी नवीन रिचार्ज प्लान्स लाँच केला आहे. एअरटेलने या प्रीपेड प्लान्समध्ये एक खास डेटा पॅक लॉन्च केला आहे. ज्यामुळे क्रिकेट सामने स्ट्रीम करताना डेटाची कमतरता भासणार नाही.

क्रिकेटचे मॅच पाहताना दैनंदिन डेटा (Data) लिमिट संपत असल्याचे सर्वसाधारणपणे दिसून आले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी एअरटेलने नवीन प्लान आणले आहेत.

Airtelने दोन डेटा प्लान आणले आहेत

Airtelने 99 रुपयांचा खास प्लान (Plan) सादर केला आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 2 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळेल.

तसेच, 49 रुपयांमध्ये 1 दिवसासाठी 6 GB डेटा ऑफर केला जाईल. म्हणजे, तुम्हाला एखादा विशिष्ट क्रिकेट सामना पाहायचा असेल, तर तुम्ही त्या दिवसासाठी अमर्यादित डेटाच्या सुविधेचा आनंद घेऊ शकता.

एअरटेल डीटीएच प्लान

कंपनीने ग्राहकांसाठी Airtel DTH स्पेशल रिचार्ज (Recharge) प्लान देखील सादर केला आहे. यासाठी एअरटेल स्टार नेटवर्कशीही सहकार्य करत आहे. हे वापरकर्त्यांना स्टार स्पोर्ट्स पोर्टफोलिओमधून चॅनेल निवडावे आणि त्याला जोडणे सोपे करेल.

याशिवाय, एअरटेल Xstream Box वर क्विक-एक्सेस प्रोमो-रेल चालवत आहे. हे तुम्हाला तुमच्या आवडत्या भाषेत क्रिकेट मॅच पाहण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT