Adhik Maas Fourth Shravani Somvar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Adhik Maas Fourth Shravani Somvar 2023: चौथा श्रावणी सोमवार; या राशींसाठी शुभ संयोग, होईल महादेवाची कृपा

Shravani Somvar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार चौथ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग जुळून आला आहे.

कोमल दामुद्रे

Fourth Shravani Somvar 2023 : श्रावण महिना हा महादेवाचा प्रिय आहे. यंदा अधिक मासातील हा शेवटचा व चौथा श्रावणी सोमवार आहे. यानंतर निज श्रावण सुरु होईल. १४ ऑगस्ट रोजी अधिक मासातील चौथा श्रावणी सोमवार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार चौथ्या श्रावणी सोमवारी शिवरात्रातील ग्रहांचा विशेष संयोग तयार होत आहे. ग्रहांच्या या संयोगामुळे काही राशींचे भाग्य बदलणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी शिवरात्रीचा दिवस खूप शुभ असणार आहे...

1. मेष

कामाच्या ठिकाणी यश (Success) मिळेल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील (Family) सदस्यांसोबत वेळ घालवाल. मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

2. वृषभ

व्यवहारासाठी वेळ (Time) शुभ आहे. यावेळी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. धनलाभ होईल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.

3. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. धनलाभ होईल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ वरदानापेक्षा कमी नाही. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा.

4. सिंह

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही वेळ शुभ आहे. या दरम्यान पदोन्नतीची शक्यताही निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

5. धनु

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा. कठोर परिश्रम केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT