रोजच्या धावपळीच्या जीवनातून सर्वांना बाहेर फिरायला आवडते.
जीवनात थोडासा विसावा आणि स्वत:ची मन शांती व्हावी म्हणून नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला जात असतात.
काही पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ॲडव्हेंचर ट्रिप करायची असते.
म्हणून तुम्हाला आज काही खास पर्यटन स्थळे सांगणार आहोत.
जर तुम्हाला परदेशात जाऊन ॲडव्हेंचर करायचं असेल तर नैनीताल हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही या देशात जाऊन ट्रेकिंग, डबल डिसीज, बर्मा ब्रिज, रॅपलिंग, टार्झन स्विंग, घोडेस्वारी यांसारख्या अनेक ॲक्टिव्हिटी करु शकता.
मनाली हा देश सुट्टीमध्ये फिरण्यासाठी फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला या देशात पॅराग्लायडिंग,स्कीइंग आणि स्नो बोर्डिंग, ट्रेकिंग आणि वॅाटर राफ्टिंग सारख्या अनेक राईड्सचा आनंद घेता येणार आहे.
जर तुम्हाला ऋषिकेशमध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा आनंद घ्यायचा असेल तर योग्य काळ सप्टेंबर ते नोव्हेंबर आहे. पर्यटक ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग,बाईकिंग,वॅाटर फॅाल ट्रेकिंग यांसारखे अनेक ॲडव्हेंचर एक्सप्लोर करु शकता.