World Highest Bridge Social Media
Image Story

World Highest Bridge: दोन तासांचा प्रवास , दोन मिनिटांत; जगातील सर्वात मोठ्या ब्रीजचे फोटो समोर

World Highest Bridge: चीनमध्ये हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिजचं उद्घाटन झाले असून हा जगातील सर्वात उंच पूल मानला जातो. दोन तासांचा प्रवास आता फक्त दोन मिनिटांत पूर्ण होतो.

Manasvi Choudhary
World Highest Bridge

चीनच्या हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिजचं उद्घाटन झालं आहे.

World Highest Bridge

जगातील सर्वात उंच पूल म्हणून ओळखले जाते.

World Highest Bridge

जमिनीपासून ६२५ मीटर उंची १,४२० मीटर लांबी आहे.

World Highest Bridge

पूल बांधण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला आहे.

World Highest Bridge

हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिजमुळे दोन्ही टोकांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांवरून दोन मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.

World Highest Bridge

हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज हा १९० किलोमीटर लांबीच्या शांतियान- पुक्सी एक्सप्रेसचा एक भाग आहे.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT