Merry Christmas Saam Tv
Image Story

Merry Christmas Wishes 2024: ख्रिसमसनिमित्ताने तुमच्या नातेवाईकांना आणि मित्र व प्रियजनांना ह्या 'या' खास शुभेच्छा

Christmas Wishes In Marathi: तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा. यासाठी तुम्ही आकर्षक ख्रिसमस मॅसेज आणि शुभेच्छा पाठवू शकता.

Dhanshri Shintre

आज ख्रिसमस आहे. दरवर्षी ख्रिसमस २५ डिसेंबरला म्हणजेच आज हा सण साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मातील हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण आहे. या कारणास्तव, जगभरातील बहुतेक धर्मांचे लोक ख्रिसमस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या निमित्ताने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदोत्सव साजरा करतात, फिरतात आणि विविध प्रकारचे पदार्थ खातात. ख्रिसमस साजरा करण्यासाठी ते एकमेकांना शुभेच्छा देतात.

या दिवशी आपण भेटणाऱ्या प्रत्येकाला मेरी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा दिल्या जातात. मेरी म्हणजे आनंदी. याशिवाय भविष्यासाठी शुभेच्छा देणारे आकर्षक संदेशही त्यांचे मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवले जातात. प्रत्येक वेळेच्या विपरीत, यावेळी तुम्ही ख्रिसमससाठी नवीन आणि आकर्षक अभिनंदन संदेश पाठवू शकता.

Merry Christmas Wishes

"तुझ्या आयुष्यात नाताळासारखी आनंदाची चांदणी कायम चमकत राहो. प्रेम, शांतता, आणि आनंदाने भरलेला हा सण तुझ्यासाठी खास असो! Merry Christmas!"

Merry Christmas Wishes

"चिमुकल्या ख्रिसमस ट्रीसारखे तुझे स्वप्नही मोठे होवोत, आणि सांताक्लॉजसारखा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. नाताळच्या खूप खूप शुभेच्छा!"

Merry Christmas Wishes

"नाताळचा हा सण तुझ्या मनात आनंदाची आणि प्रेमाची नवी कळा फुलवो. सांताक्लॉज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो! Merry Christmas!"

Merry Christmas Wishes

"हा प्रेम आणि शांतीचा विशेष दिवस आहे, सर्वांना नाताळच्या शुभेच्छा! Merry Christmas!"

Merry Christmas Wishes

Merry Christmas Wishes"सांताक्लॉजच्या गिफ्टपेक्षा तुझे प्रेमच मोठे गिफ्ट आहे. या नाताळला तुला भरपूर शुभेच्छा आणि प्रेम!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT