To Manyआपल्यापैंकी अनेकांना आंतराळासंबंधित अनेक गोष्टींची माहिती समजून घेण्यास आवडते.
Astronautआंतराळासंबंधित गोष्टींचा उल्लेख जर आपण केला तर एका गोष्टीचा विचार येतो, तो म्हणजे अंतराळवीर.
Clothesतुम्ही कधी अंतराळवीर यांचे पांढऱ्या रंगाचे कपडे पाहिले आहेत का? जर पाहिले असतील तर तुम्ही कधी विचार केला आहात का? यांचे कपडे पांढऱ्या रंगाची का असतात?
Cold Environmentअंतराळात गेल्यानंतर पांढऱ्या रंगाचा सूट अंतराळवीरांनी परिधान केल्यास ते तेखील थंड वातावरणापासून त्यांच्या बचाव करण्यास मदत करतात.
Dark Environmentदुसरे एक कारण म्हणजे पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केल्यास हा रंग तेथील गडद वातावरणात सहज दिसून येतात.
White Suitsपांढऱ्या सूट शिवाय अंतराळवीर यांच्याकडे केशरी रंगाचाही सूट असतो हे तुम्हाला माहिती आहे का?
Reason Orangeकेशरी रंगाचा वापर हा या कारणाने केला जातो तो म्हणजे केशरी रंग इतर रंगापेक्षा सहज आणि उठून दिसतो.