Old Clothes goggle
Image Story

Old Clothes: जुने कपडे दुसऱ्यांना देतायत?तर या वास्तू टीप्स फॉ़लो करा, अन्यथा...

Old Cloth: कपडे हे प्रत्येकाच्या जीवनात एक गरजेची वस्तू आहे. याबरोबर आपल्या सर्वांकडे खूप कपडे असतात.आपण नवीन ट्रेंडनुसार किंवा फंक्शनमध्ये जाताना देखील नवीन कपडे खरेदी करतो. अशाच काही कारणांमुळे आपल्याकडे जास्त जुने कपडे होतात. पण तुम्ही सुद्धा तुमचे जुने कपडे दुसऱ्यांना देताय, तर हे वास्तु नियम लक्षात ठेवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Old Clothes

ट्रेंड

प्रत्येक व्यक्तीला ट्रेंडनुसार कपडे खरेदी करायला आवडतात.

Old Clothes

जुने कपडे

पण कधीकधी आपल्या स्वत:कडेच खूप जुने कपडे जमा होतात.

Old Clothes

जवळची व्यक्ती

काही नागरिक त्यांचे जुने कपडे जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींना देतात.

Old Clothes

वास्तु नियम

म्हणून जुने कपडे देताना काही वास्तु नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

Old Clothes

नागरिक

प्रत्येक नागरिकाने स्वत: परिधान केलेले कपडे दुसऱ्यांना देणे टाळा.

Old Clothes

मिठाच्या पाण्यात धुवा

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कपडे देणार असाल तर देण्यापूर्वी ते कपडे गरम मिठाच्या पाण्यात धुवून द्या.

Old Clothes

पैसे घ्या

ज्या व्यक्तींना तुम्ही जुने कपडे देताय तर शक्य असल्यास त्यांच्या कडून पैसे घ्या.

Old Clothes

वास्तु

वास्तुनुसार कोणत्याही व्यक्तीने गुरुवारी कपडे दान करु नये.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT