Bail Pola  Saam Tv
Image Story

Bail pola 2024 : महिलांच्या हातात बैलांचा कासरा; मराठमोळा बैल पोळा उत्साहात झाला साजरा, PHOTO

Bail pola 2024 : वाशिममध्ये महिलांच्या हातात बैलांचा कासरा देण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा या गावात महिलांच्या हातात कासरा देऊन मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो
bail pola photos

शेतकऱ्यांची बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणारा सण म्हणजे बैलपोळा, हा सण शेतकरी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Bail Pola festival

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना हा मान मिळावा म्हणून वाशिमच्या ढोरखेडा येथील ग्रामस्थांनी महिलांना हातात बैलाचा कासरा देऊन पोळा भरवण्यात आला.

Bail Pola culture

मागील सहा वर्षांप्रमाणे यंदाही वाशिममध्ये मोठ्या आनंदानं महिला हा पोळा सण उत्साहात साजरा केला.

maharashtra culture

महिलांना पोळा सणाचा मान मिळाल्यामुळे आज सकाळ पासूनच महिलांनी बैल सजवून मोठ्या थाटामाटाने पूजा करून बैलाचे कासरे हाती घेत पोळ्यात उभ्या दिसल्या.

bail pola events

ढोरखेडा गावातील ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकत हा सण महिलांना साजरा करण्याचा मान दिल्यानं त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

maharashtra rural festival

ढोरखेडा या गावातील पोळ्याचं वाशिम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT