Varanasi secret Well Saam Tv
Image Story

Varanasi secret Well: तुमचा मृत्यू कधी होणार? वाराणसीतील ही विहीर सांगते भविष्य? पाहा

Varanasi: आजपर्यंत आपल्यापैंकी प्रत्येकाने पाण्याची विहीर पाहिलीच असेल. मात्र तुम्हाला कधी तुमच्या मृत्यूचे भविष्य सांगणारी विहीरीबद्दल कोणी सांगितले आहे का? चला तर आपण आज अशाच एका विहीरबाबत जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
India

भारत असा एकमेव देश आहे जिथे तुम्हाला टप्याटप्याला अनेक रंजन गोष्टी पाहण्यास मिळतात. सध्या आपणही आज अशाच एका अनोख्या गोष्टी बद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

Varanasi City

उत्तर प्रदेशातील वाराणसी हे शहर दररोज लाखो पर्यटकांनी भरलेले असते. कारण वाराणसी तसेच आजपासच्या प्रदेशात अनेक मंदिरे आहेत.

Well

मात्र तुम्ही कधी याच उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये तुमचा मृत्यू कधी होणार ही सांगणारी विहीर पाहिली आहे का?

secret Well

ही गुढ विहीर चंद्रकूपमधील माँ सिद्धेश्वरी मंदिराच्या आवारात आहे. अनेक भाविक जेव्हा या ठिकाणी येत असतात. तेव्हा नक्कीच ही विहीर पाहण्यासाठी येत असतात.

Death Date

एक मान्यता आहे की जेव्हा या विहीरीमध्ये आपण पाहतो जेव्हा तुम्हाला तुमचे प्रतिबिंब या विहीरत दिसत नाही, त्याच्या काही काळात व्यक्तीचा मृत्यू होतो.

जेव्हा तुम्ही कधी उत्तर प्रदेशात पर्यटनासाठी जाणार असाल तर आवर्जून ही पाहण्यासाठी जाऊन यावे.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT