Parenting Tips SAAM TV
Image Story

Parenting Tips : पालकांनो! नवीन वर्षात मुलं मोबाईलपासून राहतील दूर, 'ही' ६ कामे सर्वात आधी तुम्हीच करा

Child Smartphone Addiction Solution : आजकाल लहान मुलांना मोबाईल फोन जास्त प्रमाणात वापरण्याचे व्यसन लागले आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येते. पालकांनो मुलांचे हे व्यसन दूर कसे करायचे, आज जाणून घ्या.

Shreya Maskar
Mobile habit

मोबाईलची सवय

आजकालची पिढी खूप लहान वयापासून मोबाईलचा वापर करते. जे चुकीचे आहे. यामुळे मुलांना मोबाईची सवय लागते. ज्याला पालक अनेक वेळा कारणीभूत ठरतात.

Parents should be careful

पालकांनी घ्या काळजी

मुलांनी तुम्हाला त्रास देऊ नये आणि त्यांनी तुमचे ऐकाव म्हणून पालक अनेक वेळा मुलांना मोबाईल घेऊन देतात. अत् मोबाईलच्या वापरामुळे मुलांचे डोळ्याचे आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे पालकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

Parental behavior

पालकांची वागणूक

नवीन वर्षात पालकांनी मुलांसमोर कमी फोन ‌वापरा. म्हणजे मुलांच्या फोनचा वापर आपोआप कमी होईल कारण ते तुमचे अनुकरण करतात.

Do not give mobile phones yourself

स्वतः मोबाईल देऊ नका

बरेचदा पालकांना त्रास होऊ नये म्हणून ते मुलांच्या हातात फोन देतात मात्र ते चुकीचे आहे. कारण यामुळेच मुलांना प्रत्येक गोष्टीत फोन लागतो. त्यामुळे पालकांनी असे वागणे टाळा. मुलांना छोटी खेळणी आणून दया.

Give time to children

मुलांना वेळ द्या

पालकांनी मुलांना प्रत्येक कामात सहभागी करून घ्या. म्हणजे मुलं एकटी राहणार नाही. त्यांना नवीन गोष्टी देखील शिकता येतील आणि त्यांचे मोबाईलकडे लक्ष जाणार नाही.

Hobbies

आवडीचे छंद

मुलांना त्यांचे छंद ओळखायला आणि ते जपायला प्रोत्साहन करा. त्यांना तुम्ही पेंटिंग, डान्स, म्युझिकची सवय लावा. त्यांना जास्त आ‌वड असेल तर क्लासला लावा.

Outdoor games

मैदानी खेळ

मुलं मोबाईलमध्ये जास्त वेळ गेम खेळतात. त्यांची ही सवय मोडायची असेल तर पालकांनी मुलांना मैदानी खेळांची सवय लावा. तुम्ही त्यांच्यासोबत गेम खेळा.

Mobile time

मोबाईल टाइम

तुम्ही मोबाईल पाहण्यासाठी मुलांना एक ठराविक वेळ ठरवून द्या. तसेच ते मोबाईलवर काय पाहतात, याकडे लक्ष द्या.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT