Pune Shopping Market SAAM TV
Image Story

Pune Shopping Market : पुण्यात कमीत कमी बजेटमध्ये भरपूर शॉपिंग करायचीय? या 5 मार्केट्सला नक्की भेट द्या

Pune Cheapest Shopping Market : पुण्याला गेल्यावर कमी पैशात शॉपिंग करायचीय असल्यास 'या' ठिकाणांना भेट द्या.

Shreya Maskar
Pune

पुणे

पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. पुणे विद्येचे माहेर घर आहे.

Shopping

शॉपिंग

शॉपिंग करायला कोणाला नाही आवडणार, महिलावर्ग तर यात पहिल्या क्रमांकवर असतो. तुम्ही जर पुण्यात फिरण्यासाठी गेले असाल तर पुण्यातील बेस्ट शॉपिंग मार्केट्सना आवर्जून भेट द्या.

Best Markets in Pune

पुण्यात बेस्ट मार्केट्स

शॉपिंग म्हटली की महिलांना स्वस्तात मस्त शॉपिंग करायला खूप आवडते. पुण्यातही अशी काही मार्केट्स आहेत, जेथे तुम्ही कमी पैशात भरपूर शॉपिंग करू शकता.

The quality of the goods is excellent

वस्तूंचा दर्जा उत्तम

पुण्यातील या मार्केट्समध्ये कपड्यांचा तसेच वस्तूंचा दर्जा देखाल चांगला असतो. तसचे येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तसेच रंगामध्ये कपडे, वस्तू पाहायला मिळतील.

Fashion Street

फॅशन स्ट्रीट

पुण्याच्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये तुम्हाला अनेक वेस्टन कपडे मिळतील. हे खूप मोठ आणि जुन मार्केट आहे.

Old Market

जुना मार्केट

घर सजावटीच्या वस्तूंसाठी हे मार्केट बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्ही ट्रेंडी वस्तू खरेदी करू शकता. तसेच या मार्केटमध्ये तुम्ही उत्तम प्रकारची ज्वेलरी देखील खरेदी करू शकता.

Hong Kong Lane

हाँगकाँग लेन

हाँगकाँग लेन कपडे आणि फुटवेअरसाठी उत्तम मार्केट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगाचे अनेक ऑप्शन तुम्हाला येथे मिळतील. तसेच येथे तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता.

Tulsi Bagh

तुळशी बाग

रेडीमेड गारमेंट्स खरेदी करायचे असतील तर तुळशी बागला नक्की भेट द्या. येथे सर्व प्रकारची शॉपिंग तुम्हाला करता येईल. उदा. फुटवेअर, कपडे, ज्वेलरी

Other shopping markets

इतर शॉपिंग मार्केट्स

तुम्हाला जर अजून पुण्यात शॉपिंग करायची असेल तर बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, वारजे माळवाडी या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Shopping tips

शॉपिंग टिप्स

पुण्यात शॉपिंग करायची असल्यास जास्त संध्याकाळी जाऊ नका. कारण तुम्हाला येथे गर्दी पाहायला मिळेल. तुम्ही सकाळी किंवा थोड्या दुपारी येथे भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT