Diwali 2024  SAAM TV
Image Story

Diwali 2024 : दिवाळीत फटाके फोडताना चिमुकल्यांची 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...

Shreya Maskar
children

लहान मुलं

लहान मुलांना एकट्याला फटाके फोडण्यासाठी पाठवू नये. कायम सोबत कोणी मोठ्याने जावे.

free space

मोकळी जागा

फटाके गल्लीत फोडू नये. कारण लोकांना धोका होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीला फटाके मोकळ्या मैदानात किंवा जागेवर फोडावे.

Cotton clothes

सुती कपडे

फटाके फोडताना सुती कपडे घालावे. हे कपडे लवकर पेट घेत नाहीत.

Bursting off firecrackers

फटाके उडवणे

गाड्यांजवळ फटाके फोडणे टाळा. कारण तेथे पेट्रोल असते. ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.

firecrackers

विज

रस्त्यावर विजेशी संबंधित कोणत्याही गोष्टी नाही ना याची काळजी घ्यावी.

diwali

कानाला त्रास

जास्त मोठा आवाज करणारे फटाके फोडू नये. कारण त्यामुळे कानाला त्रास होतो. यापेक्षा शोभेचे फटाके उडवावे.

Air pollution

वायू प्रदूषण

जास्त कॅमिकलयुक्त फटाके फोडणे टाळा. कारण यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते.

Care of birds and animals

पक्ष्यांची- प्राण्यांची काळजी

फटाके फोडताना आजूबाजूच्या लोकांची आणि पक्ष्यांची- प्राण्यांची काळजी घ्यावी. यांना त्रास देऊ नये.

Environmental concern

पर्यावरणाची काळजी

फटाके फोडून झाल्यावर ते नीट थंड झाल्यावर टाकून द्यावे. पर्यावरणाची काळजी घ्यावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

voters registration Last Date : आताही मतदार नोंदणी करता येईल का? शेवटची तारीख कधी? सविस्तर माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates : भाजपची पहिली 110 उमेदवारची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

Jungle Trekking : जंगल ट्रेकिंगचा आनंद घ्यायचाय? मग वासोटा किल्ला आहे परफेक्ट ऑप्शन

VIDEO : भाजप आमदारांची जागा धोक्यात? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Pune News : मंत्री तानाजी सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार

SCROLL FOR NEXT