Himachal Pradesh SAAM TV
Image Story

Himachal Pradesh: निसर्गाच्या सानिध्यात भक्तीचा अनुभव, आयुष्यात एकदा तरी 'या' मंदिरांना भेट द्याच

Himachal Pradesh Famous Temple : हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरे जाणून घ्या आणि सुट्टीत भन्नाट ट्रिप प्लान करा.

Shreya Maskar
Kedarnath-Uttarakhand

केदारनाथ-उत्तराखंड

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिर आहे. हे भगवान शंकराचे मंदिर आहे. तसेच हे मंदिर पर्वतरांगांनी वेढलेले आहे.

Badrinath

बद्रीनाथ - उत्तराखंड

उत्तराखंडातील बद्रीनाथ हे भगवान विष्णूला समर्पित आहे. येथे पर्यटक आवर्जून येतात.

Gangotri and Yamunotri

गंगोत्री आणि यमुनोत्री, उत्तराखंड

गंगोत्री -यमुनोत्री हे गंगा आणि यमुना नद्यांचे उगमस्थान आहे. गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्या आहेत.

Hemkund Sahib

हेमकुंड साहिब- उत्तराखंड

हेमकुंड साहिब हे तीर्थक्षेत्र सात बर्फाच्छादित शिखरे आणि हिमनदी सरोवराने वेढलेले आहे.

Vaishno Devi

वैष्णो देवी - जम्मू आणि काश्मीर

कटराजवळील त्रिकुटा पर्वतामध्ये एका गुहेत वैष्णो देवी मंदिर वसलेले आहे. जम्मू आणि काश्मीरचा निसर्ग पाहायला येणारे पर्यटक येथे आवर्जून जातात.

Amarnath

अमरनाथ - जम्मू आणि काश्मीर

असे बोले जाते की, अमरनाथ हे ठिकाण भगवान शिवाने देवी पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. इथला निसर्ग स्वर्ग सुखाची अनुभूती देतो.

Rishikesh

ऋषिकेश - उत्तराखंड

संध्याकाळच्या गंगा आरतीसाठी ऋषिकेश प्रसिद्ध आहे. ऋषिकेशला तुम्ही कुटुंबासोबत तुम्ही पिकनिक देखील प्लान करू शकता.

Kailash Parvat

कैलास पर्वत - उत्तराखंड

उत्तराखंडच्या सीमेजवळ कैलास पर्वत आहे. हे भगवान शिवाचे स्थान आहे. याच्या जवळच जगातील पवित्र मानसरोवर तलाव देखील आहे.

Haridwar

हरिद्वार - उत्तराखंड

उत्तराखंडातील हरिद्वार हे पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे अनेक मेळावे आणि सोहळे पाहायला मिळतात. आयुष्यात एकदा तरी या सर्व ठिकाणांची आवर्जून सफर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT