Puneविद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अनेक वारसास्थळे आहेत
historical placesदरदिवशी अनेक लाखोपर्यटक पुण्यातील अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात.
सध्या पुण्यातील काही ऐतिहासिक वारसा स्थळं संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी दत्तक घेण्यात येणार आहेत.चला तर पाहूयात ती स्थळं कोणती?
managementपुण्यातील शनिरवाडा हे प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेण्यात येणार आहे.
Agakhan Palaceऐतिहासिक वास्तू असलेला आगाखान पॅलेस हे वारसा स्थळ दत्तक घेण्यात येणार आहे.
Lohgadलोहगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सर्वात जूना किल्ला आहे. लोहगड किल्ला ऐतिहासिक स्थळं म्हणून दत्तक घेण्यात येणार आहे.
Pataleshwar Caves वेरुळमधील पाताळेश्वर लेणी पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक स्थळ दत्तक घेण्यात आले आहे,
Karla Caves कार्ला लेणीला ही ऐतिहासिक स्थळ म्हणून दत्तक घेण्यात आले आहे
Bhaje Leni मावळमधील भाजे लेणीला ही ऐतिहासिक स्थळ म्हणून दत्तक घेण्यात येणार आहे.