Sunset Social Media
Image Story

Sun Set: जगात असेही देश आहे जिथे सूर्यास्त होत नाही, कोणते तुम्हाला माहितीये का?

Sun Does Not Set In Country : या देशांमध्ये मध्यरात्रीही सूर्य प्रकाश असतो. ते देश कोणते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Priya More
Sunset

जगात असे अनेक देश आहेत ज्याठिकाणी अनेक महिने सूर्य मावळतच नाही.

Sunset

या देशांमध्ये मध्यरात्रीही सूर्य प्रकाश असतो. ते देश कोणते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Sunset

नार्वेमध्ये मे ते जुलै अखेरपर्यंत सुमारे ७६ दिवस सूर्य मावळत नाही.

Sunset

अलास्कामध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धापासून ते जुलैच्या अखेरीपर्यंत सूर्यास्त होत नाही.

Sunset

अंटार्क्टिकामध्ये उन्हाळ्यामध्ये सूर्य मावळतच नाही.

Sunset

आइसलँड या देशामध्ये उन्हाळ्यात सूर्य पूर्णपणे मावळत नाही.

Sunset

फरो द्वीप याठिकाणी उन्हाळ्यामध्ये मध्यरात्री देखील सूर्य दिसतो.

Sunset

कॅनडामधील नुनावुत याठिकामी सूर्य दोन महिन्यापर्यंत मावळत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : घरी लवकर पाठवल्याने महिला कर्मचारी भडकली; रागाच्या भरात बॉसला भरचौकात संपवलं

Ravindra Jadeja : इंग्लंडची अपील फेल अन् रवींद्र जडेजाने मारला खणखणीत षटकार; पाहा Video

Badam Kheer Recipe: गोड खाण्याची इच्छा होते मग झटपट घरी बनवा टेस्टी बदाम खीर

Jaundice: कावीळ का होते? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Maharashtra Live News Update: मनमाडला संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घातला घेराव

SCROLL FOR NEXT