Sushil Kedia Saam Tv
Image Story

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

MNS Attack on Sushil Kedia Office: मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं आहे. मराठी भाषा बोलणार नाही, असं ट्विट केल्यानंतर मनसैनिकांनी त्याचं ऑफिस फोडलं आहे.

Siddhi Hande
Sushil Kedia

आज मराठी भाषा विजयी मेळाव्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन वाद सुरु होते.

Sushil Kedia

दरम्यान, अशातच काल उद्योजक सुशील केडिया याने थेट राज ठाकरेंनाच आवाहन केले होते.

Sushil Kedia

सुशील केडिया यांनी म्हटलं होतं की, नाटक करु नका, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.

Sushil Kedia

सुशील केडियाने पोस्ट करत राज ठाकरेंना टॅग केलं होतं. त्याने फक्त राज ठाकरेंना नाही तर मराठी माणसांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Sushil Kedia

त्यानंतर आता मनसैनिक संत्पत झाले आहे. त्यांनी थेट सुशील केडियाचं ऑफिस फोडलं आहे.

Sushil Kedia

सुशील केडियाच्या ऑफिसवर नारळ, दगड फेकले आहेत. त्याच्या ऑफिसच्या बाहेर उभे राहून मनसैनिकांनी नारे दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT