ST Bus Employee Strike Saam Tv
Image Story

ST Bus Employee Strike : संपावर ठाम, प्रवाशांना घाम! काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

ST Bus Employee Strike News : एसटी कर्मचाऱ्यांच्या आजच्या बैठकीत तोडगा निघालेलाच नाहीये. मंत्री उदय सामंत आणि कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ ठरलीय.

Saam Tv
ST Employee Strike

एसटी कर्मचाऱ्यांच्या आजच्या बैठकीत तोडगा निघालेलाच नाहीये. मंत्री उदय सामंत आणि कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ ठरलीय. त्यामुळे उद्या पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिलीय. यातच एसटी कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या हे जाणून घेऊ...

Demand Of ST Employees

1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची मागणी.

Demand Of ST Employees

2. प्रलंबीत महागाई भत्ता आणि फरक देण्याची मागणी.

Demand Of ST Employees

3. वाढीव घरभाडे भत्ता आणि फरकाची मागणी.

Demand Of ST Employees

4. 4,849 कोटींमधील शिल्लक रकमेचं वाटप करण्याची मागणी.

Demand Of ST Employees

5. मूळ वेतनात सरसकट 5000 देण्याची मागणी.

Demand Of ST Employees

6. खाजगीकरण बंद करा, अशीही मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT