South actress keerthy suresh  instagram
Image Story

Keerthy Suresh Photo : दाक्षिणात्य अभिनेत्रीचा निळ्या साडीत किलर लूक, फोटो पाहिलेत का?

Keerthy suresh killer looks in blue sari : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशने तिच्या निळ्या साडीतील फोटोशूट शेअर केलंय. सोशल मीडियावर किर्तीचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Rohini Gudaghe
South actress

कीर्ती सुरेश दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. किर्ती अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते.

actress keerthy suresh

तुम्ही फोटोंमध्ये पाहू शकता की कीर्ती सुरेशने गडद निळ्या रंगाची साडी घातली आहे. किर्तीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडलाय.

keerthy suresh

कीर्ती सुरेशने निळ्या चमकदार साडीसह डिझायनर ब्लाउज घातलाय, तो स्लीव्हलेस आहे.

South actress keerthy suresh photo

किर्तीचा लूक इतका सुंदर आहे की, तिच्या फोटोंवरू नजर हटवणं देखील कठीण झालंय.

South actress keerthy suresh look

किर्तीच्या या सोज्वळ लूकवर चाहत्यांनी भरभरून लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. तिने किलर लूकमध्ये पोज देत फोटोशूट केलाय.

South actress keerthy suresh post

जर तुम्हाला ऑफिस किंवा घरगुती फंक्शनसाठी हटके लूक करायचा असेल, तर तुम्ही किर्तीचा हा लूक कॉपी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT