sourav ganguly yandex
Image Story

Sourav Ganguly Birthday: उजव्या हाताने फलंदाजी करणारा सौरव गांगुली डावखुरा फलंदाज कसा बनला? वाचा किस्सा

Ankush Dhavre
sourav ganguly

भारतीय संघात दादा म्हणून ओळखले जाणारे सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधील नावाजलेले क्रिकेटपटू आहेत. सौरव गांगुलींनी भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतीय क्रिकेटला वेगळं वळण लागलं.

sourav ganguly

सौरव गांगुली आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान या खास दिवशी जाणून घ्या, त्यांच्याबद्दल न माहीत असलेल्या काही खास गोष्टी

sourav ganguly

सौरव गांगुली हे डावखुऱ्या हाताचे फलंदाज होते हे जगजाहीर आहे. मात्र ते उजव्या हाताने फलंदाजी करायचे, हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

sourav ganguly

सौरव गांगुली लिखाण, गोलंदाजी आणि फलंदाजीही उजव्या हाताने करायचे. त्यानंतर त्यांचे भाऊ स्नेहशिष यांची क्रिकेट किट वापरता यावी म्हणून त्यांनी डाव्या हाताने फलंदाजी करायला सुरुवात केली.

sourav ganguly

सौरव गांगुली यांनी क्रिकेटच्या मैदानावर अष्टपैलू म्हणून आपली ओळख निर्माण केली. मात्र त्यांना फुटबॉल खेळायला आवडायचं हे खूप कमी लोकांना माहित आहे.

sourav ganguly

मात्र मोठा भाऊ स्नेहशिषमुळे त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

sourav ganguly

सौरव गांगुली यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण ३११ सामने खेळले. यादरम्यान त्यांना ११३६३ धावा करता आल्या. यादरम्यान त्यांना २२ शतक आणि ७२ अर्धशतक झळकावली.

sourav ganguly

तर कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ११३ सामने खेळले आणि ७२१२ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT