arjun tendulkar yandex
Image Story

Arjun Tendulkar Net Worth: अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती?

Ankush Dhavre
arjun tendulkar

मुंबई इंडियन्सचा युवा शिलेदार अर्जुन तेंडुलकर आपल्या शानदार गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. तो कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आयोजित निंमत्रित क्रिकेट स्पर्धेत दमदार गोलंदाजी करताना दिसून आला आहे. गोवा संघाकडून खेळताना त्याने कर्नाटक संघातील फलंदाजांच्या नांग्या ठेचत ९ गडी बाद केले आहेत. दरम्यान अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती?

arjun tendulkar

अर्जुन तेंडुलकर हा मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा आहे. सचिनची संपत्ती ही कोटींच्या घरात आहे. असं असतानाही अर्जुनची स्वत:ची संपत्ती ही कोट्यवधींचा मालक आहे.

arjun tendulkar

अर्जुनची एकूण संपत्ती ही २१ कोटी रुपये इतकी आहे.

arjun tendulkar

तो महिन्याला ३० लाखांची कमाई करतो.

arjun tendulkar

तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. या संघाने त्याला २०२१ मध्ये झालेल्या लिलावात २० लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतलं.

arjun tendulkar

अर्जुन अजूनतरी कुठल्या जाहीरातीत झळकलेला नाही. मात्र त्याचा लुक पाहता, तो जाहीरातीत झळकताना दिसू शकतो.

arjun tendulkar

अर्जुन अनेकदा महागड्या कारमध्ये फिरताना दिसून आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT