शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक भाविक देवीची आराधना करण्यात व्यस्त आहे.
मुंबईकरांचं जीवन फार धकाधकीचं असतं. या सर्व मुंबईकरांवर मुंब्रादेवीची माया आणि छाया आहे असं म्हटलं जातं.
मुंब्रादेवी मुंब्रा शहरातील डोंगरात वसली आहे. येथे देवीचं सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं आहे.
देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येथे दरवर्षी येतात. विशेषता नवरात्रीमध्ये या मंदिराची रोषणाई पाहण्यासारखी असते.
तुम्हाला काहीतरी नवीन आणि ट्रेकिंग करायचे असेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही मुंब्रा देवी मंदिराला नक्की भेट देऊ शकता.
दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. या ठिकाणी पोहचण्यासाठी तुम्हाला मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरावे लागेल.
मुंब्रा येथे पोहचल्यावर मंदारापर्यंत तुम्हाला बऱ्याच रिक्षा किंवा टॅक्सी सुद्धा मिळतील.
देवीच्या मंदिरात गेल्यानंतर तेथून संपूर्ण शहरातील व्हुव अशा पद्धतीचा दिसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.