Guru Purnima Wishes and Show Your Eternal Respect to the Guiding Light in Your Life Saam Tv
Image Story

Guru Purnima Wishes: गुरुपौर्णिमा निमित्ताने आपल्या गुरुंना पाठवा 'हे' खास प्रेरणादायी शुभेच्छा

Guru Purnima Wishes In Marathi: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुंसाठी खास प्रेरणादायी शुभेच्छा पाठवा. या शुभेच्छांमधून तुमचे प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करा आणि गुरुंच्या आशीर्वादाने आपले जीवन अधिक उजळवा.

Dhanshri Shintre

आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, यंदा १० जुलै रोजी साजरी होणार आहे. हिंदू धर्मात या दिवशी विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस व्यासमुनींच्या जन्मदिवसाच्या रूपातही ओळखला जातो. गुरूंप्रती आदर, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा हा पवित्र योग. अनेक भक्त या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतात व व्यासपौर्णिमा म्हणूनही हा दिवस साजरा करतात.

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा:

गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुशिवाय ज्ञान नाही,

ज्ञानशिवाय आत्मा नाही,

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,

सगळी आहे गुरुची देन,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी मला घडवलं या

जगात लढायला जगायला शिकवलं

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे

गुरुपौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आईची माया,

बाबांची सावली,

हीच आहे आपली,

गुरुंची माऊली!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु हाच देव आहे,

गुरु हाच श्वास,

गुरू हेच सुख

आणि गुरूचाच ध्यास...

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: कर्जत खोपोलीमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT