Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar Saam Tv
Image Story

Sachin-Supriya Pilgaonkar: आधीच एक लग्न झाल्याचा गैरसमज, सचिन- सुप्रियाच्या लव्हस्टोरीत आला होता ट्विस्ट

Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar Lovestory: सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी एकदम फिल्मी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.

Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar

सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन यांची पहिली भेट नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटाच्या सेटवर झाला. हा चित्रपट सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शित केला होता.

Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar

नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटात सुप्रिया यांना कास्ट केलं होते.सचिन आणि सुप्रियामध्ये १० वर्षांचे अंतर आहे. सचिन यांच्या आईलादेखील सुप्रिया आवडल्या होत्या.

Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar

सचिन यांनाही सुप्रिया आवडत होत्या. चित्रपटाच्या शुटिंगवेळीच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु दोघांनीही एकमेकांना आपल्या भावना सांगितल्या आहे.

Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar

सुप्रिया यांना तर सचिन यांचे लग्न झाल्यासारखे वाटत होते. त्यामुळे सुप्रिया यांनी त्यांना कधीच विचारले नाही. त्यानंतर सचिन यांनी माझे लग्न झाले नाही, असं सुप्रिया यांना पटवून दिले.

Sachin Pilagonakar-Supriya Pilgaonkar

यानंतर त्या दोघांनी एकमेकांबद्दल भावना व्यक्त केल्या. या दोघांनी १ डिसेंबर १९८५ लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

SCROLL FOR NEXT