Rudrayani Fort Tourism google
Image Story

Rudrayani Fort Tourism: नवरात्रीत कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करताय? मग रुद्रायणी गड ठरेल सगळ्यात बेस्ट स्पॉट

Navratri Pilgrimage Rudrayani Temple: रुद्रायणी गड हे महाराष्ट्रातील चौदावे शक्तीपीठ मानले जाते. नवरात्रीत लाखो भाविक येथे येतात. इतिहास, आख्यायिका आणि धार्मिक महत्त्वामुळे हा गड पर्यटन व अध्यात्मासाठी प्रसिद्ध आहे.

Sakshi Sunil Jadhav
Rudrayani Fort Tourism

नुकतीच नवरात्रीला सुरुवात झाली असून आज दुसरा दिवस साजरा केला जात आहे. या दिवसांमध्ये देवीच्या मंदिराजवळ प्रचंड गर्दी आणि वर्दळ पाहायला मिळते. त्यातच रुद्रायणी गडाचे भक्तांचे दृश्य पाहायला मिळत आहे.

Rudrayani Fort Tourism

तुम्ही मुंबईहून ठाणे-नाशिक-धुळे- अकोला- सिंदखेड आणि रुद्रायणी गड असा प्रवेश करु शकता. याचे अंतर साधारण ५४० ते ५६० किमी अंतरावर आहे. बसने तुम्हाला ११ तासांचा प्रवास करावा लागेल.

Rudrayani Fort Tourism

प्रवासाचे साधन

तुम्ही खाजगी वाहनाने गेलात तर नॅशनल हायवे १६० मार्गे सहज जाता येईल. एसटीने अकोल्यापर्यंत जाऊन सिंदखेड पर्यंत स्थानिक वाहतुकीने रुद्रायणी गड गाठता येईल.

Rudrayani Fort Tourism

रुद्रायणी गडाची खासियत

रुद्रायणी शक्तीपीठ हे भारतामधले चौदावे शक्तीपीठ मानतात. तेथे स्थानिक लोक मोठ्या भक्तीभावाने पूजतात.

Rudrayani Fort Tourism

आख्यायिका

असे म्हणतात की, प्रभू श्रीराम दोन वेळा या गडावर आले होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा गड ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या हा महत्वाचा आहे. नवरात्रात या ठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासेप्रेमी खवय्यांनो सावधान! पापलेट तुमच्या ताटात दिसणार नाही? पापलेट मासा नामशेष होण्याच्या मार्गावर?

Navaratri 2025: नवरात्रीमध्ये 'या' मंत्रांचा करा जप, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी डाव पलटला; शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्याला राष्ट्रवादीत आणलं!

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

SCROLL FOR NEXT