Rin Alert Saam Digital
Image Story

Rin Alert : राज्यभर पावसाचा कहर, अनेक शहरं, गावांना पुराचा वेढा

Sandeep Gawade
Rin Alert

पेण हटवणे धरणातून 3.35 घमी/से एवढा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे भोगावती भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Rin Alert

पुण्यातील खडकवासला धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rin Alert

पुणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी प्रचंड वाढली असून बदलापुरात तर उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्याही वरून वाहत आहे.

Rin Alert

मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बदलापूरमधील उल्हास नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे.

Rin Alert

नागोठाणे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.अंबा नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. भरतीची वेळ असल्याने पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rin Alert

शितोळेनगर जुनी सांगवी येथे पाणी साचले असून एनडीआरएफ बोटीने मदतकार्य सुरू केलं आहे.

Rin Alert

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पवान माई नदी मोरया गोसावी गणपती दर्शनाला आली आहे. पवना नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी प्रसिद्ध मोरया गोसावी गणपती मंदिरात शिरलं आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT