RBI Cancel Bank License Saam TV
Image Story

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

RBI officer Recruitment : RBI मध्ये १२० अधिकारी पदांची भरती १० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

Sakshi Sunil Jadhav
RBI Vacancy 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी RBI ने एक खुशखबर आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नुकतीच एक महत्वाची बातमी दिली आहे.

RBI Vacancy 2025

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ही भरती ऑफिसर पदासाठी जारी केली आहे. ही भरती १० सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

Job Vacancy

तुम्हाला यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट पाहावी लागेल. opportunities.rbi.org.in यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

Job Vacancies

तुम्ही यामध्ये अर्ज करु शकता. तसेच याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे.

RBI

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ही भरती एकूण १२० पदांसाठी जाहीर केली आहे. ही भरती तीन वेगवेगळ्या विभागात केली जाणार आहे.

RBI

जनरल, डीआयएसएम, डीईपीआर डिपार्टमेंटमध्ये ही भरती असणार आहे. ही सर्वसामान्यांसाठी मोलाची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT