rakshabandhan  saam tv
Image Story

Raksha Bandhan 2025: मेरे राखी का मतलब है प्यार भैया... राजकीय नेत्यांचं एक असंही अनोखं रक्षाबंधन!

Political Leaders Raksha Bandhan 2025: आज देशभरात रक्षाबंधन साजरा केला जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांनी रक्षाबंधनकसा साजरा केला, फोटोज पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
rakshabandhan

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधन साजरा केला, त्यांना ब्रम्हकुमारी दीदी यांनी राखी बांधली.

rakshabandhan

देवेंद्र फडणवीस

मुंबईत भाजपाच्या आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली.

rakshabandhan

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी रक्षाबंधन साजरा केला. राज ठाकरेंची मोठी बहिण जयवंती देशपांडे यांनी राज ठाकरे यांना राखी बांधली.

rakshabandhan

धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे

मुंडे भाऊ-बहिण यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्रित रक्षाबंधन साजरे केले. राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार धनजंय मुंडे यांना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी राखी बांधली.

rakshabandhan

उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुषमा अंधारे यांनी राखी बांधली.

rakshabandhan

विजय वडेट्टीवार

कांग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरे केले.

rakshabandhan

एकनाथ शिंदे

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्षाबंधन साजरा केला, यावेळी लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधली.

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

SCROLL FOR NEXT