Numerology SAAM TV
Image Story

Numerology : अत्यंत हळव्या स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक, जाणून घ्या इतर गुण-दोष!

Emotional Person : अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेले लोक अत्यंत हळव्या स्वभावाचे असतात.

Shreya Maskar
Numerology

अंकशास्त्र

अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून आपण व्यक्तीच्या स्वभाव ‌ओळखू शकतो.

Significance of factor 2

मूलांक 2 चे महत्व

अंकशास्त्रात, मूलांक 2 ला विशेष महत्व आहे.

date of birth

जन्मतारीख

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेली लोक खूप भावनिक असतात.

moon planet

चंद्र ग्रह

मूलांक 2 च्या लोकांचा ग्रह चंद्र असल्यामुळे ही लोक फार शांत आणि सेन्सिटिव्ह असतात.

2 digits

२ मूलांक

२ मूलांक असणारे लोक शांत, इमोशनल आणि सेन्सिटिव्ह स्वभावाचे असतात.

Away from the debate

वादविवादापासून दूर

२ मूलांक असलेले लोक स्वत:ला वादविवादापासून दूर ठेवतात.

hard work

मेहनत

२ मूलांक असलेले लोक आपल्या मेहनतीने सर्व स्वप्न करतात.

comfort zone

कम्फर्ट झोन

अशा व्यक्ती आपला कम्फर्ट झोन सोडत नाही.त्यामुळे त्यांचे नुकसान होते. चांगले यश संपादन करण्यासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे गरजेचे असते.

Build confidence

आत्मविश्वास वाढवा

२ मूलांक असलेले लोकांनी नवीन गोष्टी शिका आणि आपला आत्मविश्वास वाढवा.

Arrogant nature

अहंकारी स्वभाव

मूलांक 2 असणारी लोक अहंकारी स्वभावाची असतात. त्यामुळे आयुष्यात अडचणी येतात.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT