नीता अंबानी Saam Tv
Image Story

Paris Olympics 2024 : पॅरीसमध्ये नीता अंबानींनी केलं मराठमोळ्या अंदाजात खेळाडूंचं स्वागत, PHOTO

Nita Ambani Welcome Indian Atheletes In India House Paris: पॅरीसमध्ये नीता अंबानी यांनी मराठमोळ्या अंदाजात खेळाडूंचं स्वागत केलंय. या कौतुक सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rohini Gudaghe
Nita Ambani Welcome Indian Atheletes

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारताचे बहुतेक खेळाडू मायदेशी परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी जवळपास सर्वच खेळाडूंचं इंडिया हाऊसमध्ये स्वागत केलंय.

Nita Ambani

आम्ही आमच्या प्रत्येक खेळाडूचा आनंद साजरा करतोय. निकाल काहीही असो, ते सर्व खेळाडू टीम इंडियाचे चॅम्पियन आहेत, असं कॅप्शन नीता अंबानी यांनी या फोटोंना दिलंय.

Ambani Welcome Indian Atheletes

नीरज चोप्रा यांसारखे खेळाडू इंडिया हाऊसमध्ये दिसले होते. यावेळी त्यांच्यासोबतपीटी उषाही दिसल्या. खेळ आपल्याला एकत्र आणण्याचं काम करतो, अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिलीय.

Nita Ambani news

हॉकीचा गोलकीपर श्रीजेश याचाही तिलक नीता अंबानी यांनी केलाय. परदेशात अंबानींचा मराठमोळा अंदाज खेळप्रेमींना भावला आहे.

Nita Ambani Welcome Indian Atheletes photo

निळ्या रंगाची साडी, कपाळावर टीकली आणि केसात गरजा असा लूक नीता अंबानी यांनी यावेळी केलाय. यावेळी नीता अंबानी या खेळाडूंना टीळा लावताना दिसत आहेत.

Nita Ambani Welcome Indian Atheletes news

यावेळी निता अंबानी यांनी मनू भाकरचे देखील स्वागत केलंय. तिच्या कपाळाला तिलक त्यांनी केलाय. भारतातील खेळाडूंचं अगदी मराठमोळ्या पद्धतीने नीता अंबानी यांनी पॅरिसमध्ये स्वागत केलंय.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी पॅरिसमधील इंडिया हाऊस येथे भारतीय खेळाडूंचा सन्मान केलाय. यावेळी नीता अंबानी मराठमोळ्या अंदाजात दिसल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT