Paris Olympics 2024  Saam Tv
Image Story

Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक पदकतालिकेत अमेरिका अव्वल, चीन दुसरा, भारत कितव्या क्रमांकावर?

Paris Olympics 2024 Teams : सध्या सर्वत्र पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा होत आहे. चला तर आज जाणून घेऊयात कोणत्या देशाला किती पदकं मिळवली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Paris Olympics

सध्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची क्रेझ प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहायल मिळत आहे.

all

लहान मुलांपासून ते पर्यंत वर्गातील व्यक्ती कटाक्षाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पाहत आहे.

Which

पंरतू तुम्हाला आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत कोणत्या देशान किती पदक मिळवली माहिती आहे का?

usa

अमेरिका या देशाने आतापर्यंत २७ सुवर्ण पदकं आणि रौप्य ३५ तसेच ३२ कांस्य पदकांची कमाई केली आहे.

China

चीन देशाने आतापर्यंत २५ सुवर्ण पदकं , २३ रौप्य पदकं आणि १७ कांस्य पदकांची कमाई केलीली आहे.

France

फ्रान्स या देशाने आतापर्यंत १३ सुवर्ण पदकं आणि रौप्य १७ तसेच २१ कांस्य पदकांची कमाई केली आहे.

France

ब्रिटेन या देशाने १२ सुवर्ण पदकं आणि १७ रौप्य पदकं शिवाय २० कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.

India

भारत या देशातकडे आतापर्यंत ३ कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT