Numerology SAAM TV
Image Story

Numerology: मित्र अन् कुटुंबासाठी 'या' जन्मतारखेचे लोक ठरतात लक्की, मात्र एक गुण बिघडवतो आयुष्य

Mulank 9 : अंकशास्त्रानुसार, मूलांक 9 चे लोक मित्र अन् कुटुंबासाठी खूप लक्की असतात.

Shreya Maskar
Numerology

अंकशास्त्र

अंकशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. अंकशास्त्रात मूलांकांना खूप जास्त महत्त्व असते.

mulank 9

मूलांक 9

मूलांक 9असलेल्या व्यक्ती मित्र आणि कुटुंबासाठी खूपच लक्की असतात. यांच्यामुळे इतरांच्या आयुष्यात आनंद येतो.

family

घरातील सदस्यांना पाठिंबा

मूलांक 9 चे लोक खूपच सतर्क असतात. तसेच घरातील सदस्यांना ते खूप पाठिंबा देतात.

Angry nature

रागीट स्वभाव

मूलांक 9 चा सर्वात घातक गुण म्हणजे त्यांचा अति रागीट स्वभाव होय. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच राग येतो.

Date of birth

जन्म तारीख

ज्या लोकांचा जन्म 9, 18, 27 इत्यादी तारखांना झाला आहे. त्यांचा मूलांक 9 असतो.

Brave attitude

धाडसी वृत्ती

मूलांक 9चे लोक खूप धाडसी, उत्साही आणि धैर्यवान असतात. कोणतीही गोष्ट ते पूर्णत्वास नेतात.

Courageous

धैर्यवान

कोणत्याही परिस्थितीला न घाबरता त्याचा सामना करतात. तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींना अडचणीतून बाहेर काढतात.

Smiling nature

हसतमुख स्वभाव

मूलांक 9चे लोक कायम हसतमुख स्वभावाचे असतात. त्यांना इतरांना आनंद द्यायला खूप जास्त आवडतो.

Anger control

रागावर नियंत्रण

मूलांक 9 च्या लोकांनी फक्त रागावर नियंत्रण आणल्यास ते सर्व जग जिंकू शकतात. तसेच त्यांना प्रसिद्धीही मिळते.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील थरारक ट्रेकिंग स्पॉट, पर्यटक येथे जाताना 100 वेळा विचार करतात

Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी सरकारचा आणखी एक नियम, पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल, वाचा

Badshah : बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून घाम फुटेल

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Amravati Shocking News: गर्लफ्रेंड- बॉयफ्रेडचं भांडण पेटलं, तरूणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याची दिली धमकी,VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT