Monsoon Health Care SAAM TV
Image Story

Monsoon Health Care : पावसात भिजण्याचेही आहेत फायदे! वाचा तज्ज्ञांचे मत

Monsoon Benefits : पावसात भिजल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..

Poonam Dhumal
The joy of getting wet in the rain

पावसात भिजण्याचा आनंद

अनेकजण मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद लुटतात. तर काहीजण पावसात भिजायला घाबरतात. पावसात भिजल्यानं ताप सर्दी खोकला होऊ शकतं अशी भीती लोकांच्या मनात असते.

Getting wet in the rain is beneficial for health

पावसात भिजणे आरोग्यास फायदेशीर

मात्र पावसाच्या पाण्याचा आपल्या आरोग्याला काय फायदा होतो या डॉ. राजीव गोखले.यांचे मत जाणून घेऊयात.

Improves skin health

त्वचेचे आरोग्य सुधारते

पावसात भिजल्याने पावसाच्या पाण्याने त्वचा उजळते. चेहऱ्यावरील पुरळ जाते. यामुळे त्वचा चमकदार दिसते.

Relieves stress

ताण-तणाव दूर

पावसात भिजल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ताण-तणाव दूर होऊन थकवा जातो.

Hormones under control

हार्मोन्स नियंत्रणात

पावसामुळे शरीरातील हार्मोन्स नियंत्रित राहतात. पावसाच्या पाण्यामुळे त्वचा विकार दूर होतात.

Vitamin B12

व्हिटॅमिन बी १२

पावसात १५ ते २० मिनिटे भिजल्यानंतर शरीरास आवश्यक असणारे व्हिटॅमिन बी १२ मिळते. पण शरीराला सर्दी होऊ नये म्हणून लगेच कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Sweat is removed

घामोळे दूर होते

पावसात भिजल्याने घामोळे कमी होते. घामोळ्यामुळे अंगावर खाज येते. त्यामुळे पावसात भिजणे चांगले.

Improves foot health

पायांचे आरोग्य सुधारते

पावसात भिजल्याने केस सिल्की होतात. तसेच पायांच्या भेगा भरतात आणि पाय नरम होतात.

Body feels refreshed.

शरीराला ताजेतवाने वाटते

पावसाच्या पाण्यामुळे शरीराची मरगळ झटकली जाऊन प्रफुल्लित व ताजेतवाने वाटते. घामाची रंध्रे मोकळी होतात.

Be careful when getting wet in the rain

पावसात भिजताना काळजी घ्या

पावसाचे पाणी अतिशय थंड असल्यास फार वेळ भिजू नये. ज्यांना सर्दी किंवा सायनसचा त्रास आहे. त्यांनी पावसात भिजणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT