Prajaka Maliसध्या मराठी कलाविश्वात प्राजक्ता माळी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून एक आघाडीची अभिनेत्री आहे.
Prajaka Maliअभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म बार्शित झाला आहे.मात्र प्राजक्ता माळी ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील आहे.
Prajaka MaliPrajaka Maliअभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म बार्शितला असून ८ऑगस्ट १९८९ या दिवशी तिचा जन्म झाला . सध्या प्राजक्ताचे वय ३५ वर्ष आहे.
Prajaka Maliअभिनेत्री प्राजक्ता माळी ही जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचली.
Prajaka Maliअभिनेत्री प्राजक्ता माळीने संघर्ष आणि खो-खो शिवाय डॉक्टर काशिनाथ घाणेकर शिवाय लॉकडाउन, वाय हे चित्रपट केले आहेत.
Prajaka Maliप्राजक्ता माळी एक प्रसिद्द अभिनेत्री असून ती कविता शिवाय निवेदन करण्यात व्यस्त असताना पाहायला मिळते.