Pooja Sawant and Siddesh Chavan Instagram
Image Story

Pooja Sawant and Siddesh Chavan : क्यूट कपलचं रोमँटिक photoshoot, पूजा- सिद्धेशची बीचवर मस्ती

pooja sawant and siddesh Chavan romantic photoshoot on beach : मराठी अभिनेत्री पूजा सावंत नवऱ्यासोबत सध्या क्वॉलिटी टाईम घालवताना दिसत आहे. त्यांचं बीचवरील फोटोशूट व्हायरल होतंय.

Rohini Gudaghe
pooja sawant and siddesh Chavan romantic photoshoot

अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे सध्या त्यांच्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी या दोघांनी बीचची निवड केलीय.

pooja sawant and siddesh Chavan photoshoot

बीचवरील पूजा आणि सिद्धेशचं फोटोशूट समोर आलंय. सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

pooja sawant and siddesh Chavan

रोमॅन्टिक पोज देत या दोघांनी फोटोशूट केलंय. पूजा- सिद्धेशची बीचवरील मस्ती चांगलीच व्हायरल होतेय.

pooja sawant and siddesh Chavan romantic photos

मराठी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण २८ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं होतं.

pooja sawant and siddesh Chavan photo

पूजा कलरफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना नेहमीच वेड लावलंय.

pooja sawant and siddesh Chavan romantic photoshoot

समुद्राचं निळं पाणी आणि पांढरंशुभ्र आकाश, असं वातावरण फोटोंमध्ये दिसतंय. सध्या पूजा सिद्धेशकडे क्यूट कपल म्हणून बघितलं जातं.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT