Manoj Jarange Patil Unseen Photos saam Tv
Image Story

Manoj Jarange patil : मराठा आरक्षणासाठी जिवाचे रान, मनोज जरांगेंचा १५ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो व्हायरल!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईत आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या १५ वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत.

Siddhi Hande
Manoj Jarange Patil Unseen Photos

मनोज जरांगे पाटील गेल्या १५ वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे पाटील आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

Manoj Jarange Patil Unseen Photos

मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत ३० पेक्षा जास्त आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange Patil Unseen Photos

मनोज जरांगे पाटील यांनी बारावीत शिक्षण सोडले आणि मराठा आरक्षणासाठी काम सुरु केले.

Manoj Jarange Patil Unseen Photos

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनातील अनेक जुने फोटो समोर आले आहेत.

Manoj Jarange Patil Unseen Photos

या फोटोत मनोज जरांगे पाटील हे मित्रांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

Manoj Jarange Patil Unseen Photos

मनोज जरांगे पाटील यांनी एका लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी हा फोटो आहे. खूप जुना फोटो असल्याचे समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT