Makar Sankranti 2025 SAAM TV
Image Story

Makar Sankranti 2025: 'चली चली रे पतंग...' बाजारातील महागडी पतंग कशाला हवी? 'या' सिंपल पद्धतीने घरीच बनवा

Kite Making At Home : घरीच उपलब्ध असलेल्या वस्तूंनी पतंग बनवा. अशी पद्धत फॉलो करा.

Shreya Maskar
Festival of Makar Sankranti

मकरसंक्रांतचा सण

मकरसंक्रांतीला सिंपल पद्धतीने तुम्ही पतंग बनवू शकता. ज्यामुळे महागडी पतंग घेण्याचे पैसे वाचतील आणि मुलांना नवीन शिकायला मिळेल.

Homemade kites

घरगुती पतंग

घरगुती पतंग बनवण्यासाठी प्लास्टिक पतंग पेपर, दोरा, काड्या, कात्री आणि रिबीन इत्यादी साहित्य लागते.

Plastic paper

प्लास्टिक पेपर

घरगुती पतंग बनवण्यासाठी सर्वप्रथम प्लास्टिक पेपरची चौकट तयार करून एक काडी पतंगच्या मध्यमागी चिटवा आणि दुसरी काडी पहिल्याच्या विरोधात लावा.

Shape of the kite

पतंगाचा आकार

प्लास्टिक पेपरची चौकटला पतंगाचा आकार द्यायला विसरू नका. लहान मुलांनी मोठ्यांच्या निरीक्षणात हे काम करा.

Use of ribbon

रिबीनचा वापर

पतंगाच्या खालच्या बाजूला रिबीन चिटकवा. यामुळे पतंग दोन्ही बाजूला समान लागेल. अशाप्रकारे पतंग तयार झाला.

Decoration

सुंदर डेकोरेशन

पतंग सजवायला बाजारात उपलब्ध असलेले डेकोरेशनचे सामान तुम्ही वापरू शकता.

Star

कलर पेपरचा वापर

पतंग सजवण्यासाठी स्टार, वेगवेगळे आकार आणि वेगवेगळ्या कलर पेपरचा वापर करू शकता.

tilache ladoo

तिळगूळ खा

मकरसंक्रांतीला तिळगूळ केले जातात. या दिवसात आकाश उंच पतंगाने भरून जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

SCROLL FOR NEXT