Prajakta Mali Farmhouse Instagram
Image Story

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

Prajakta Mali Farmhouse Rent: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे कर्जत येथे सुंदर फार्महाउस आहे. तिच्या या फार्महाउसमध्ये तुम्हीही राहायला जाऊ शकतात. या फार्महाउसमध्ये राहण्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या.

Siddhi Hande
Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अभिनेत्रीसोबतच उत्तम व्यावसायिकादेखील आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळीचं कर्जत येथे मोठं फार्महाउस आहे. तिच्या फार्महाउसचं नाव प्राजक्तकुंज आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ताचे हे फार्महाउस निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. फार्महाउसच्या बाजूला हिरवेगार डोंगर आहे. पावसाळ्यात या डोंगरावरुन धबधबे कोसळतात.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळीच्या फार्महाउसमध्ये ३ बेडरुम, ४ बाथरुम आणि लिव्हिंग रुम आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळीच्या फार्महाउसबाहेर कुटुंबाला वेळ घालवण्यासाठी मोकळी जागा आहे. त्याचसोबत स्विमिंगपूलदेखील आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळीच्या फार्महाउसमध्ये राहण्याचा एका दिवसाचा खर्ज १५ ते ३० हजार रुपये आहे. तिथे खाण्याची उत्तम सोय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: थँक्यू फ्रेंड्स! पंतप्रधान मोदींनी 24 तासांत दुसऱ्यांदा इन्स्टावर पोस्ट केला सेल्फी व्हिडीओ; मंत्र्यांनाही दिला सल्ला

Saturday Horoscope : पैसा कमवण्याचा मार्ग मोकळा होईल, 5 राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस तणावात जाण्याची शक्यता

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

राज्यात चांगला पाऊस पडू दे! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा; 'माने दाम्पत्य' ठरले मानाचे वारकरी

शिवाजी पार्क आंदोलन पोलिसांनाच भोवणार? विद्यार्थ्यांनी पाठवल्या पोलिसांना नोटीसा

SCROLL FOR NEXT