Maharashtra Politics Saam Tv
Image Story

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री, कशी असते प्रक्रिया? घ्या जाणून

Maharashtra New Government: राज्यातील नवं सरकार येत्या २ डिसेंबर रोजी स्थापन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Priya More
Maharashtra Politics

एकनाथ शिंदे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांच्या हाती त्यांनी राजीनामा सुपूर्त केला.

Maharashtra Politics

विधानसभेची मुदत आज संपत असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी आज नियमानुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Maharashtra Politics

कोणत्याही आघाडीकडे बहुमताचा स्पष्ट आकडा असेल तर त्यांना तो आकडा राज्यपालांची भेट घेऊन तो सादर करावा लागतो.

Maharashtra Politics

राज्यपाल यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी काही अवधी मागण्याची विनंती करावी लागते.

Maharashtra Politics

पुढच्या ८ ते १० दिवसांत सरकार स्थापन करणार असल्याचं आश्वासित केल्यानंतर विधानसभेची मुदत संपल्यानंतरही सरकार स्थापन करता येतं.

Maharashtra Politics

त्यामुळे या काळात नवं सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात.

Maharashtra Politics

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics

मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT