LPG Gas Google
Image Story

LPG Gas: तुमचा LPG गॅस किती भरलेला आहे? सोप्या ट्रिकने ५ मिनिटांत समजेल

LPG Cylinder Gas Level: घरगुती गॅस हा अनेकदा संपतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सिलिंडरमध्ये किती गॅस आहे हे माहित असणे गरजेचे आहे. एलपीजी गॅस किती आहे ते भरण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
LPG Gas

प्रत्येकाच्या घरात एलपीजी गॅस सिलिंडर वापरला जातो.सिलिंडर दर महिन्याला घरगुती गॅस भरला जातो.

LPG Gas

अनेकदा आपल्या ध्यानीमनी नसताना गॅस संपतो. त्यामुळे ऐनवेळी गॅस भरला नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो.

LPG Gas

सिलिंडरचे वजन कमी झाले किंवा गॅस लाल झाला तर तो संपत आला असल्याचे समजतो.आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला गॅसची पातळी समजणार आहे.

LPG Gas

१५ ते १६ किलोच्या गॅस सिलिंडरमध्ये १४ किलो २०० ग्रॅम गॅस असतो. त्यामुळे टाकीचे एकूण वजन ३० किलो २०० ग्रॅम असावे.

LPG Gas

तुम्ही सिलिंडरमधील गॅसची लेव्हल तपासण्यासाठी त्याभोवती टॉवेल गुंडाळा. थोड्या वेळाने टॉवेल गुंडाळा. आता सिलिंडरचा किती भाग ओला आहे आणि किती कोरडा आहे ते तपासा.

LPG Gas

तुमच्या सिलिंडरवरील ओला भाग गॅस असल्याचे दर्शवतो तर कोरडा भाग जो असेल त्यात गॅस नाही, असं दर्शवतो.

LPG Gas

एलपीजीमध्ये काही प्रमाणात द्रव पदार्थ असतात. त्यामुळे टाकीच्या कोणत्याही भागात गॅस असल्यावर थंडपणामुळे तो भाग हळूहळू सुकतो. दरम्यान जो भाग रिकामा आहे तो उष्णतेमुळे पटकन सुकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT