Panchgani Waterfall 5 days long weekend tourism
Image Story

Panchgani Waterfall : ५ दिवसांच्या लाँग वीकेंडमध्ये पाचगणीमधील 'या' मनमोहक ठिकाणी नक्की भेट द्या

5 days long weekend tourism : मॅप्रो गार्डन पाचगणीपासून ७ किमी अंतरावर आहे. ५ दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही पाचगणीला आले असाल तर येथे नक्की भेट द्या.

Ruchika Jadhav
Panchgani Waterfall

पाचगणी बसस्थानकात उतरल्यावर येथून 2 किमी अंतरावर तुम्हाला पारसी पॉइंट दिसेल. पाचगणीत आल्यावर येथे नक्की भेट द्या.

Panchgani Waterfall

पाचगणीपासून 21 किमी अंतरावर धोम धरण आहे. या धरणाजवळील दृश्य देखील पाहण्यासारखे आहेत.

Panchgani Waterfall

मॅप्रो गार्डन पाचगणीपासून ७ किमी अंतरावर आहे. ५ दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही पाचगणीला आले असाल तर येथे नक्की भेट द्या.

Panchgani Waterfall

वजराई धबधबा पाचगणीपासून ५३ किमी अंतरावर आहे. तुम्ही सुट्टीच्या दिवसात विविध ठिकाणी फिरुन दमले असाल तर येथे भेट देऊ शकता.

Panchgani tourism

१५ ते १९ तारखेपर्यंत अनेक व्यक्तींना मोठी सुट्टी आली आहे. त्यामुळे सर्वजण या सुट्टीत बाहेर फिरण्याचा प्लान करत आहेत.

Panchgani tourism

तुम्ही सुद्धा अजून कुठे जायचं हे ठरवलं नसेल तर पाचगणीमधील या ठिकाणाला नक्की भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : हवाई दलाच्या जवानाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू, तिथं नेमकं झालं काय?

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Maharashtra Cabinet : मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ धडाकेबाज निर्णय, कुणाला होणार फायदा?

भाजपला मोठा हादरा; दिग्गज नेत्याने पक्ष सोडला, नव्या पक्षाची करणार घोषणा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार होणार ₹ 72,000 ? फिटमेंट फॅक्टरसंबंधी महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT