LIC Policy Saam Tv
Image Story

LIC Policy: फक्त ५० हजार गुंतवा, महिन्याला मिळवा ₹४,८५२ व्याज; LICची धमाकेदार योजना

LIC FD Scheme: एलआयसीने सुरू केलेल्या खास एफडी योजनेत फक्त ५० हजार गुंतवणुकीवर महिन्याला ४,८५२ व्याज मिळू शकते. सुरक्षित गुंतवणूक व हमीदार परतावा मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे.

Sakshi Sunil Jadhav
LIC Scheme

सध्या लोक गुंतवणुकीचा पर्याय मोठ्या प्रमाणात निवडत आहेत. त्यासाठी एफडी हा पर्याय मोठ्या प्रमाणात निवडला जातो.

LIC Scheme

एफडीमध्ये तुम्हाला मजबूत व्याज आणि जास्त प्रमाणात रिटर्न्स मिळतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला LIC भारतीय जीवन बीमा एफडी प्लानबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. याचा वापर तुम्हाला भविष्यात नक्कीच होईल.

LIC Scheme

भारतीय जीवन बीमा कंपनीने एफडी योजना सुरु केली आहे. त्यामध्ये 50000 रुपये गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला 7.25% ते 7.75% पर्यंत व्याज मिळू शकते.

LIC Scheme fd

भारतीय जीवन बीमा कंपनीची एफडी स्किम विशेषत: रियायर्ड व्यक्तींसाठी फायद्याची ठरेल. तुम्ही यामध्ये जर १५ लाख रुपये ५ वर्षांसाठी गुंतवत असलात तर, 9500 प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळतील.

LIC Saral Pension Plan

LIC भारतातली सगळ्यात मोठी आणि विश्वासू कंपनी मानली जाते. त्यामध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बॅंकेत भेट देऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT